logo
banner
सप्तहिंदकेसरी भारत

सप्तहिंदकेसरी भारत

मालकाचे नाव
उत्तम शेठ गवळी दाहिवलि-कुळगाव बदलापूर
पत्ता
बदलापूर दाहिवलि-कुळगाव, अंबरनाथ, ठाणे
जात
मैसुरी
ड्राइवर
बारीक ड्रायव्हर शिरसवडी, अच्युत ड्रायव्हर रेठरे, दिलीप ड्रायव्हर
खांदा
4 खांदी (उजवा फिट)
अखंड महाराष्ट्राचा मनावरती अधिराज्य गाजवणारा ! सुट्ट्या निकालाचा बादशाह. अनेक नामवंत हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी इ. केसरी मैदानात फायनल चा मानकरी. अखंड महाराष्ट्रभर आपल्या वाऱ्या सारख्या वेगाच्या जोराने पळून नाव लौकित केलेला असा हा बैल. अनेकांना नावात आणणारा ! बैलगाडी क्षेत्रात सुर्वन अक्षरात नाव कोरले जाईल असा सप्त हिंदकेसरी भारत..!

फोटो

photo
photo
photo
photo

पुरस्कार

  • पुसेगाव, कोरेगाव, कोळे, माळशिरस,पेडगाव, सातेवडी, देवाची उरुळी
  • अनेक हिंदकेसरी मैदानात फायनल चा मानकरी.
  • शेवाळेवाडी केसरी
  • भारत केसरी
  • मुख्य, उप मुख्यमंत्री केसरी
  • पठारवाडी, मुळशी इत्यादि अनेक मैदाने गाजवली.

तुमच्या बैलाची नोंद करा