logo
banner
बादल

बादल

टोपण नाव
भुंडा
मालकाचे नाव
बैज्या ग्रुप, विनोद फौजी तोंडोली
पत्ता
तोंडोली, कडेगाव, सांगली
जात
खिल्लार
ड्राइवर
सचिन ड्रायवर अमरापूरकर , सोमा ड्रायवर देवीखिंडी
खांदा
दोन्ही खांदी पब्लिक
दोन्ही खांदी पब्लिक, आदत वयात भरपूर बिनजोडचा मानकरी, 2022-2023 30 मैदानात गुलालाचा मानकरी

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • मायणी
  • शिरंबे
  • रेवणगाव
  • विटा-भवानीनगर सलग 6 मैदाणे
  • पांगरी (माण )
  • करवडी सरपंच केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा