logo
banner
सोन्या ५०५०

सोन्या ५०५०

मालकाचे नाव
जयेश पाटील
पत्ता
सोनारपाडा, डोंबिवली
जात
धनगरी खिल्लार
सोन्या हा सोनारपाडा येथील जयेश पाटील यांचा धनगरी खिल्लार जातीचा देखणा रुबाबदार बैल. त्याला सोनारपाड्याचा सोन्या म्हणूनही ओळखले जाते. सोन्याने हिंदकेसरी, कोकण केसरी सारख्या अनेक शर्यती जिंकल्या आहेत. सोन्या त्याच्या मैदानातील रुबाबदार एन्ट्री व शर्यतीतील चिकाटी साठी प्रसिद्ध आहे.

फोटो

photo
photo
photo
photo

पुरस्कार

  1. महाराष्ट्र पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२२
  2. कोकण केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा