logo
banner
शेरा

शेरा

मालकाचे नाव
रंजीत शिंदे तांदळगाव
पत्ता
तांदळगाव, खानापूर, सांगली
जात
खिल्लार
ड्राइवर
सुरज ड्रायवर कमळापुर रंजीत ड्रायवर
खांदा
दोन्ही खादी बाहेरून
आदत आहे दोन्ही खांदी बाहेरून पळतो

पुरस्कार

  • ओपनच्या मैदानामध्ये दहा नंबर तासावरून दोन नंबरला उतरला
  • दोन बिनजोड
  • तीनच मैदान

तुमच्या बैलाची नोंद करा