- मालकाचे नाव
- बबलू पाटील
- पत्ता
- कुरबावी, माळशिरस, सोलापूर
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- चैतन, लखन ड्रायवर
- खांदा
- डावी
दुसा खोंड आहे. खूप शांत आहे. मैदानात गेल्यावर त्याला किती पाळावे हे कळत नाही.
पुरस्कार
- गुरसाळे खटाव एक नंबर
- हांडेवाडी पुणे चार नंबर
- मलवडी चार नंबर
- तरडफ दोन नंबर
- विटा दोन नंबर
- कारुंडे फाटी एक नंबर
तुमच्या बैलाची नोंद करा