logo
banner
चिक्या

चिक्या

मालकाचे नाव
लखन पाटोळे
पत्ता
कटगुण, खटाव, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
सोमा ड्रायवर तरडफकर, म्हादा ड्रायवर कासारवाडी, शरद ड्रायवर आंधळीकर
खांदा
चारी खांदी फिट
चिक्या ह्या बैलाने आदत वयातच ओपन च्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. चिक्या ला कटगुण करांच पिवळ वादळ या नावाने जास्त ओळखले जाते . तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या पारंपरिक व हिंदकेसरी मैदानात 1000 गाड्या मध्ये आदत वयातच 5 नं चा मानकरी ठरला व हिंदकेसरी झाला.

फोटो

photo
photo

पुरस्कार

  1. श्री सेवागिरी महाराजांच्या पारंपरिक व हिंदकेसरी मैदानात 1000 गाड्या मध्ये आदत वयातच 5 नं चा मानकरी ठरला व हिंदकेसरी झाला.
  2. पुसेगाव हिंदकेसरी चा 5नं चा मानकरी
  3. पेडगाव पश्चिम उप महाराष्ट्र केसरी चा 2नं चा मानकरी व तीन वेळा गुलालाचा मानकरी
  4. कोरेगाव हिंदकेसरी चा 5नं मानकरी व आमदार केसरी चा 6 नं चा मानकरी
  5. तसेच आदत वयातच त्याने ललगुण पिंगळी, कटगुण भूर्रकवडी, धारपुडी, मलवडी, शिवथर, तरडफ, दहिवडी 3 वेळा, पांगरी, गंगोत्री, सिद्धेश्वर कुरोली 3 वेळा , ल्हासूरणे, गारळेवाडी, घरनिकी, अशा अनेक मैदानात गाजवली.

तुमच्या बैलाची नोंद करा