logo
banner
भवानी

भवानी

मालकाचे नाव
संजय (भाऊ) पांडुरंग चव्हाण
पत्ता
खोरोची, इंदापूर, पुणे
जात
खिल्लार
ड्राइवर
आप्पा ड्रायव्हर कारुंडे
खांदा
दोन्ही खांदी
भवानी बैल लहान मुले पण घरी फिरऊ शकतात. तो मारत नाही. घरी तो एकदम शांत असतो. गतीवान बैल आहे. आमचा सर्वांचा लाडका आहे भवानी..

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • दहिवडी
  • म्हासुर्णे
  • न्हावी
  • पिटकेश्वर
  • गुरसाळे
  • कारुंडे, पांगरी
  • बिदाल, मलवडी, विरकरवाडी
  • शहा, पुसेगाव, पेडगाव
  • खटाव

तुमच्या बैलाची नोंद करा