logo
banner
भारत

भारत

टोपण नाव
सुंदर
मालकाचे नाव
शिवराज राम जाधव
पत्ता
विरवडे, कराड, सातारा
जात
म्हैसूर
ड्राइवर
सागर ड्राइव्हर राजमाची
खांदा
दोन्ही खांदी आतुन बाहेरुन
बैल हा सुट्टीला एकदम रागीट आहे आणि निकलला खुप रान वडतो

फोटो

photo

पुरस्कार

  • आतापर्यंत आम्ही 8 मैदानात फायनल केली
  • शिवडे 3नं
  • ऑन्दोशी 1नं
  • हजारमाचि 1नं
  • वळुज 4.नं
  • विहापुर 1नं
  • गळगेवाडी 3नं
  • शिवरी पुणे

तुमच्या बैलाची नोंद करा