- मालकाचे नाव
- बंटी आप्पा सावंत, सार्थक दादा सावंत
- पत्ता
- गोडुंब्रे, मावळ, पुणे
- जात
- बेरड म्हैसूर
- ड्राइवर
- काका ड्रायवर खेड शिवापुरकर
- खांदा
- दोन्ही खांदे आतुन
बैल हा मावळ तालुक्यात गोडुब्रे चा बादल या नावाने फेमस आहे . बेलाचे सात गुलाल झाले आहेत.
पुरस्कार
- बिनजोड,
- गुजरवाडी १
- करंजगाव २
- वेहेरगाव १
- धामणे २
तुमच्या बैलाची नोंद करा