logo
banner
सिंघम

सिंघम

मालकाचे नाव
कु. रिया अमोल खोत
पत्ता
दुरंदेवाडी ( औंढी ), 32 शिराळा, सांगली
जात
धनगर खिल्लारी
ड्राइवर
बाजीराव ड्रायव्हर वाघवाडी / राजू ड्रायव्हर औंढी
खांदा
4 खांदी
बैलाच्या नादात सगळे वडिलांनी घालवलेलं आहे. ते सगळं परत मिळवून दिले आहे सिंघम ने

फोटो

photo

पुरस्कार

  • पठारवाडी खासदार केसरी दोन नंबरचा मानकरी सिंघम आणि केसरी.
  • गोरक्षनाथ केसरी 32 शिराळा सिंघम आणि सप्ता हिंदकेसरी भारत एक नंबरचा मानकरी.
  • कोरेगाव सातारा सिंघम आणि सुलतान महाराष्ट्र केसरी.
  • महाराष्ट्र केसरी कोळी सिंघम आणि तुफान फायनल चा मानकरी.
  • मावळ मुळशी उरवडे मैदानात एक नंबरचा मानकरी सिंघम आणि मिल्खा शेठ.
  • बिनजोड खूप खेळलेला आहे.

तुमच्या बैलाची नोंद करा