logo
banner
शंभु

शंभु

मालकाचे नाव
निखिल माने
पत्ता
रहिमतपूर, कोरेगाव, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
सागर ड्राइवर धमनेरकर
खांदा
उजवा खंधी
वासरू तळात पळ जास्त आहे, वासरू 18 महिन्याचं आहे अडत आहे अजून, सरळ तास धरून पळत.

पुरस्कार

2 बिनजोड चा मानकरी, आणि 2 मैदानात गट काढलाय

तुमच्या बैलाची नोंद करा