logo
banner
शंभू २२००

शंभू २२००

टोपण नाव
२२००
मालकाचे नाव
अभयसिंह शंकरराव भोसले
पत्ता
विरवडे, कराड, सातारा
जात
धनगर खिल्लार
ड्राइवर
महाराष्ट्र केसरी मामा ड्राइव्हर विरवडे
खांदा
दोन्ही खांदी पब्लिक किंग
शंभू हा कोणत्याही खानशी पळतो त्यामूळे आम्हाला कोणतीही साईट चालते

पुरस्कार

  1. नागठाणे मैदानात 1 न.
  2. पठारवाडी मैदानात 1 न.
  3. शिवरी मैदानात फ़ायनल साठि प्राप्त
  4. ओंडोषि मैदानात 1 न.
  5. महाराष्ट्र केसरी नागठाणे मैदानात 2.

तुमच्या बैलाची नोंद करा