logo
banner
Patan express राजा 7070

Patan express राजा 7070

मालकाचे नाव
शंकर शिंदे बापू
पत्ता
मारुळ हवेली, पाटण, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
आबा ड्रायव्हर आबईचीवाडी
खांदा
चारी खांदी पब्लिक
बैल हा वासराला घेऊन फुल स्पीड ने पाळतो. बैल दोन्ही खांदी फीट आहे. बैलाला बैल लागला की गुलाल फिक्स. बैल हा 4 दाती असताना पळवायला काढल्यामुळे बैलाला खूप राग आहे. बैलाला सुट्टीचा तळ जास्त आहे आणि निकालाला बैल तोंड पुढे काढतो बैलाला जेवढे पब्लिक तेवढे बैल स्पीड वडवतो ...

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • चिपळूण कोकण 2 क्रमांक
  • नावरस्ता नाडे 2 क्रमांक
  • साळ शिरंबे 1 क्रमांक
  • पाटण 2 क्रमांक
  • वडगाव 6 क्रमांक

तुमच्या बैलाची नोंद करा