logo
banner
नंदया

नंदया

टोपण नाव
कर्नेकरांचा नंदया
मालकाचे नाव
जाकीर इणूस कर्नेकर & वाहिद सईद कर्नेकर
पत्ता
पिंपळपाडा, कर्जत, रायगड
जात
मैसूर
ड्राइवर
सचिन डायवर
खांदा
उजवीने पब्लिक
बैल सुट्टीला कमी आहे बैल पुढे गती भरपूर लावतो

फोटो

photo
photo

पुरस्कार

कल्याण चा घरचा साज, वांगणी चा घरचा साज 3 वेळा मारली, सरळगाव ची गाडी, बदलापूर ची गाडी, मंकीवली चा शिवा,

तुमच्या बैलाची नोंद करा