logo
banner
₹ १,०००

सोनहिरा केसरी भव्य दिव्या बैलगाडी शर्यत पर्व - २

निकाल

निकाल चिट्या टाकून देण्यात आला.

प्रथम क्रमांक: सोन्या

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ १,०१,०००
तृतीय क्रमांक
₹ ७१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ६१,०००
पाचवा क्रमांक
₹ ५१,०००
सहावा क्रमांक
₹ ४१,०००
सातवा क्रमांक
₹ ३१,०००

फोटो

photo

नियम

  • मैदान सकाळी ९ वाजता चालु होइल.
  • सकाळी ११.३० नंतर येणाऱ्या गाड्यांची नोंद केली जाणार नाही.
  • एक गाडी एकदाच बैलांवर नंबर टाकुन पळवीली जाईल.
  • पंचांचा निर्णय अंतिम राहील.
  • प्रेक्षकांनी स्पर्धा स्व:ताच्या जबाबदारीवर पहावी. अपघातास कमिटी जबाबदार राहणार नाही.
  • शर्यतीत सहभाग घेण्यासाठी असलेला अर्जाचा नमुना भरुन देणे बंधनकारक आहे.
  • बैलाचे स्वास्थ्य व आरोग्यविषयक प्रमाणपत्र आवश्यक.
  • बैल मालकाचे आधारकार्ड बंधनकारक आहे.

संपर्क

इतर तपशील

तुमच्या शर्यतीची नोंद करा