logo
banner
₹ ५,०००

सरदार भापकर हिंदकेसरी २०२३ - ओपन मैदान

निकाल

 1. बकासुर आणि सर्जा
 2. कॉकटेल आणि बैजा
 3. पिस्टन आणि रायफल ८१८१
 4. सुंदर आणि बब्या
 5. बागड आणि वादळ
 6. सोन्या आणि गुरू

बक्षिसे

प्रथम क्रमांक
महिंद्रा थार गाडी
व्दितीय क्रमांक
टाटा ऐस टेम्पो
तृतीय क्रमांक
बुलेट
चतुर्थ क्रमांक
शाइन बाइक
पाचवा क्रमांक
शाइन बाइक
सहावा क्रमांक
शाइन बाइक
सातवा क्रमांक
शाइन बाइक

फोटो

photo
photo

नियम

 1. शासन नियमाचे उल्लंन्च केल्यात कारवाई केली जाईल
 2. पंचांचा निर्णय अंतिम राहील
 3. मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
 4. मैदानाचा पहिला फेरा सकाळी ०८ वा.
 5. २३ व २४ तारखेला ऑनलाइन नोंद स्वीकारली जाईल
 6. मैदान २५ व २६ असे २ दिवस चालेल, पहिल्या दिवशी गट, सेमी व फायनल दुसऱ्या दिवशी पळवला जाईल
 7. मुक्कामी गाड्याना भोजनाची व्यवस्था केली जाईल

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  धनावडे बाप्पु कोरेगाव
 • समालोचक:
  सुनील मोरे, प्रविण घाटे

तुमच्या शर्यतीची नोंद करा