Logo
Back
बैलगाडी शर्यत मैदान पेडगाव
Share
₹ ८००
बैलगाडी शर्यत मैदान पेडगाव
२१ जुलै २०२३
पेडगाव मैदान फाटी, खटाव, सातारा
निकाल
प्रथम क्रमांक: सरदार व माणिक
ड्रायव्हर - भैया ड्रायव्हर वाटेगावकर
दुसरा क्रमांक: रावसाहेब व बैज्या
तिसरा क्रमांक:
बकासुर
व सरपंच
चौथा क्रमांक: सर्जा व जीवा
पाचवा क्रमांक: बलमा व सुंदर
सहावा क्रमांक: सुंदर व कबाली
सातवा क्रमांक: भारत व माणिक
आठवा क्रमांक: लारा व गरुडा
नववा क्रमांक: सोन्या व फाजील
दहावा क्रमांक: लकी व पैलवान
युट्युब वर पहा
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ ८१,१११
व्दितीय क्रमांक
₹ ६१,१११
तृतीय क्रमांक
₹ ४१,१११
चतुर्थ क्रमांक
₹ ३३,१११
पाचवा क्रमांक
₹ २१,१११
सहावा क्रमांक
₹ ११,१११
सातवा क्रमांक
₹ ७,१११
आठवा क्रमांक
₹ ५,१११
₹ ३,१११
फोटो
नियम
पंचाचा निर्णय अंतिम राहील.
मैदानात गट, सेमी फायनल, फायनल तिन्ही फेरे सर्वं गाडी मालका समोर चिठ्या टाकून काढल्या जातील.
मैदानात समान गाड्या उतरल्यास परत सोडल्या जातील.
बैलाला कोणत्याही प्रकारे मारहाण केल्यास ती गाडी बाद केली जाईल व कायदेशीर कारवाई केली जाईल.
मैदान हे शासनाच्या नियम व अटींचे पालन करून आयोजित केले जाणार आहे.
१२:०० नंतर कोणतीही गाडी नोंद केली जाणार नाही. याची गाडी मालकांनी नोंद घ्यावी.
मैदान प्रेषकांनी स्वतःच्या जाबाबदारीवर पाहावे. कोणत्याही प्रकारे शारीरिक इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
मैदान सर्वांसमक्ष पारदर्शक रीतसर आणि १००% रास्त होणार. गावच्या नावावर कोणतीही गाडी पळवली जाणार नाही.
९ च्या आत प्रवेश फी ५००/-
संपर्क
७२७६२६५००६
- कार्लोस पैलवान
इतर तपशील
समालोचक:
सुनील मोरे
युट्युब:
लाईव्ह
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
बैलगाडी शर्यत मैदान पेडगाव