logo
banner
₹ १,०००

यमाई केसरी

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७५,०००
तृतीय क्रमांक
₹ ५०,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३५,०००
पाचवा क्रमांक
₹ २५,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

 1. मैदान शासनाच्या दिलेल्या नियमानुसार होईल.
 2. समान उतरलेल्या गाड्या परत पाळवील्या जातील.
 3. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
 4. मैदान रास्त आणि पारदर्शक होईल.
 5. मैदान सकाळी 9:00 वाजता चालू होईल.
 6. गाडी नोंदनी सकाळी 9:00 ते 11:00 राहिल.

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  सोमनाथ जगदाळे पेडगाव
 • समालोचक:
  सुनील मोरे पेडगांवकर

तुमच्या शर्यतीची नोंद करा