logo
banner
₹ १,०००

श्री यल्लमा देवी यात्रे निमित्त आदत बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
ग्लैमर बाईक
व्दितीय क्रमांक
पैशन बाईक
तृतीय क्रमांक
स्प्लेंडर बाईक
चतुर्थ क्रमांक
HF डिलक्स
पाचवा क्रमांक
₹ ३०,०००
सहावा क्रमांक
₹ २०,०००
सातवा क्रमांक
₹ १५,०००
आठवा क्रमांक
₹ १०,०००

फोटो

photo
photo

नियम

  1. पंचांचा निर्णय अंतिम राहील
  2. पूर्ण शर्यत शासनाच्या नियमानुसार होईल.
  3. समान आलेल्या गाड्या परत सोडल्या जातील
  4. बैलांना मारहाण केल्यास गाडी बाद केली जाईल
  5. गट व सेमीफायनल चिठ्या काढल्या जातील
  6. गाड्यांची नोंद सकाळी 12 वाजेपर्यंत केली जाईल.
  7. मैदानात दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

संपर्क

इतर तपशील

  • पंच:
    श्री. धनवडे बापू (कोरेगाव ) श्री. सुदर्शन माने (कातें )
  • समालोचक:
    सुनील मोरे (पेडगावकर), श्री. विजय यादव

तुमच्या शर्यतीची नोंद करा