Logo
Back
सातेवाडी बैलगाडा शर्यत
Share
₹ १,०००
सातेवाडी बैलगाडा शर्यत
१६ नोव्हेंबर २०२३
सातेवाडी (गावठाण फाटी), खटाव, सातारा
७ ते ८ प्रवेश फी ५०० राहील नंतर १००० होईल
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ८१,०००
तृतीय क्रमांक
₹ ६१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ४१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ ११,०००
आठवा क्रमांक
₹ ९,०००
नववा क्रमांक
₹ ७,०००
दहावा क्रमांक
₹ ५,०००
फोटो
नियम
मैदान सकाळी ठीक ८ वाजता चालू होईल.
नोंद १२ वाजेपर्यंत सुरू राहील
गट सेमी फायनल चिट्या टाकून रितसर होईल.
मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
प्रेक्षकानी मैदाने स्वतः च्या जबाबदारीवर पहावे.
मैदान शासनाच्या नियम अटीचे पालन करून आयोजित केले आहे.
समान उतारलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील.
पंचाचा नियम अंतिम राहील.
यात्रा कमेटीला नियम बदलण्याचा अधिकार राहील
निकाल स्क्रीनद्वारे दिले जातील लॉबी टच निकाल दिला जाईल किंवा छकडा तासातून बाहेर गेला तर गाडी बाद केली जाईल
इतर तपशील
पंच:
सदाशिव शिंदे, जालिंदर डोंबाळे
समालोचक:
सुनील मोरे, विकास जगदाळे
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
सातेवाडी बैलगाडा शर्यत