logo
banner
₹ १,०००

सहकार केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत २०२३

लम्पी रोगा मुळे मैदान पुढे ढकलण्यात आले आहे. लवरकच मैदानाची तारीख कळवली जाईल.

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००
आठवा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo
photo

नियम

 1. मैदान हे विना काठी विना लाठी होईल.
 2. मैदान हे १००% रितसर होईल.
 3. मैदानाचा निकाल हा स्क्रीन वर पाहून देण्यात येईल.
 4. संपूर्ण शर्यत ही शासनाच्या नियमानुसार रितसर परवान्यासह होईल.
 5. येणाऱ्या प्रतेक प्रेक्षकांनी स्वतःची आणि स्वतःच्या वाहनाची जबाबदारी स्वतः घ्यावी.
 6. गट,सेमी,फाइनल च्या चिट्या गाडी मालकाच्या हाथाने काढण्यात येतील.
 7. समान उतरलेल्या गाड्या परत सोडण्यात येतील.
 8. पंचाचा निर्णय अंतीम राहिल.

मैदान हे ओपन आहे

संपर्क

इतर तपशील

 • समालोचक:
  सुनील मोरे, किरण भिसे

तुमच्या शर्यतीची नोंद करा