logo
banner
₹ ७००

पारगाव बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ४१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ३१,०००
तृतीय क्रमांक
₹ २१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ११,०००
पाचवा क्रमांक
₹ ७,०००
सहावा क्रमांक
₹ ५,०००
सातवा क्रमांक
₹ ३,०००

फोटो

photo

नियम

 • सर्व निकाल हे कॅमेराच्या सहाय्याने दिले जातील.
 • कोणत्याही गाडीवर अन्याय होणार नाही.
 • समान उतरलेल्या गाड्या परत सोडल्या जातील.
 • पंचाचा निर्णय अंतिम राहील.
 • गट सेमी फायनल चिठ्या टाकून होईल.
 • प्रेक्षकांनी स्पर्धा स्वत:च्या जबाबदारीवर पहावी
 • अपघातास कमिटी जबाबदार राहणार नाही.
 • शासनाच्या नियम अटीचं पालन करुन मैदान हाईल

मैदान सकाळी ०९ वाजता चालू होईल

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  सलीम मुलाणी तोंडोली
 • समालोचक:
  सुनिल मोरे, किरण भिसे (रिसवड)

तुमच्या शर्यतीची नोंद करा