logo
banner
₹ १,०००

भव्य बैलगाड़ी शर्यत मौजे. पारे

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

  • मैदान सकाळी ठीक ९ वाजता चालू होईल.
  • गट सेमी फायनल चिठ्ठया टाकून रितसर होईल.
  • मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही. प्रेक्षकांनी मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पहावे.
  • मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करुन आयोजित केले आहे.
  • समान उतारलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील.
  • बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
  • पंचाचा नियम अंतिम राहील

गावच्या नावावर एक ही गाडी पळवली जाणार नाही. गावची गाडी डायरेक्ट फायनलला पळवली जाणार नाही.

संपर्क

तुमच्या शर्यतीची नोंद करा