logo
banner
₹ १,२००

मनसे केसरी २०२३

ऑनलाईन प्रवेश फी १०००

बक्षिसे

प्रथम क्रमांक
२ HF डिलक्स
व्दितीय क्रमांक
HF डिलक्स
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ ११,०००
आठवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo
photo

नियम

 1. मैदान हे सकाळी ८ वाजता चालू होईल ऑनलाईन नोंदणी २ दिवस आधी चालू राहील
 2. मैदानाच्या गट, सेमी फायनलच्या चिट्टी बैल मालकांच्या हस्ते काढण्यात येईल
 3. पंचांचा निर्णय अंतिम राहील
 4. मैदान शासनाचे नियम व अटींचे पालन करून आयोजित केल आहे
 5. मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमेटी जबाबदार राहणार नाही

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  बापु धनावडे कोरेगाव
 • समालोचक:
  सुनील मोरे पेडगाव, विकास सर

तुमच्या शर्यतीची नोंद करा