logo
banner
₹ १,०००

महालक्ष्मी केसरी - पर्व पहिले

बक्षिसे

प्रथम क्रमांक
HF डिलक्स
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ७,०००
सातवा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo

नियम

  1. मैदान हे शासकीय शासनाने घालून दिलेल्या नियमावलीने होईल
  2. निकाल हा बैलाच्या पुढे असेल त्यावर दिला जाईल
  3. गट सेमी फायनल सर्वांसमोर चिठ्ठ्या काढून घेतल्या जाईल
  4. समान उतरलेली गाडी परत सोडली जाईल
  5. मैदान बरोबर सकाळी नऊ वाजता चालू होईल
  6. पंचांचा निर्णय अंतिम राहील
     

सकाळी नऊला मैदान चालू होईल. 100% फायनल होईलच

संपर्क

तुमच्या शर्यतीची नोंद करा