logo
banner
₹ १,०००

हिंदूराष्ट्र केसरी २०२३

बक्षिसे

प्रथम क्रमांक
टू व्हिलर
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००

फोटो

photo

नियम

 • मैदान सकाळी ९.०० वा. सुरु होईल
 • गट सेमी फायनल चिट्टया टाकून होतील
 • मैदान प्रेक्षकांनी स्वतः च्या जबाबदारीवर पहावे.
 • मैदान शासनाच्या नियम अटीचे पालन करून आयोजित केले जाणार आहे.
 • समान उतरणाऱ्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील
 • बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल
 • नाव नोंदणी सकाळी ११ वा. पर्यंत सुरू राहील.

टिप : मैदान रितसर होईल.

इतर तपशील

 • पंच:
  श्री. राजेंद्र बापू धनावडे
 • समालोचक:
  श्री. विकास (सर) कुमठे
 • युट्युब:
  लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा