logo
banner
₹ १,०००

हर्षवर्धन पाटील केसरी किताब - ओपन मैदान

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ ११,०००

फोटो

photo
photo

नियम

 • सकाळी ठीक ९ वा शर्यती चालू होतील
 • शासनाच्या नियमाप्रमाणे बैलगाडी शर्यती पार पडतील
 • शर्यतीला येताना स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे आयोजक जबाबदार राहणार नाहीत
 • प्रवेश फी एक हजार रुपये राहील
 • फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड चे झेरॉक्स बैलाचे फोटो आवश्यक
 • बाहेरची गाडी गावच्या पंच कमिटीवर व इतर कोणाच्या नावावर नोंद केली जाणार नाही
 • बैलाला मारहाण केल्यास शासनाचे उलघन उल्लंघन केल्यास त्याचा योग्य ती कारवाई केली जाईल
 • पंचांचा निर्णय अंतिम राहील

येताना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक व आधार कार्डची झेरॉक्स

संपर्क

इतर तपशील

 • समालोचक:
  सुनील मोरे पेडगाव, प्रताप झंजुर्णे , विकास जगदाळे

तुमच्या शर्यतीची नोंद करा