Logo
Back
भव्य बैलगाडा शर्यत हजारमाची
Share
₹ १,०००
भव्य बैलगाडा शर्यत हजारमाची
६ ऑगस्ट २०२३
हजारमाची, कराड, सातारा
हजारमाची बैलगाडी शर्यत लाईव्ह
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ ११,०००
फोटो
नियम
100 कि.मी वरुन येणाऱ्या गाडीमालकास सकाळी 9 पर्यंत प्रवेश फी नाही.
100 कि.मी च्या आतून येणाऱ्या गाडीमालकास सकाळी 9 पर्यंत 500 रु प्रवेश फी राहिल.
फायनला राहिलेल्या प्रत्येक ड्रायव्हर ला पोशाख व चांदीची अंगठी.
एक दुस्सा एक बैल व ओपन चा फायनल एकत्र होईल
एक आदत एक बैल चा फायनल वेगळा होईल
मैदान हे रितसर परमिशन काडून 100% होणार.
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
भव्य बैलगाडा शर्यत हजारमाची