logo
banner
₹ ५००

भव्य आदत बैल डबल महाराष्ट्र केसरी मैदान

मैदान पुढे ढकलण्यात आले आहे

सांगली जिल्ह्यात वाढलेल्या लंपी आजारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मैदान पुढे ढकलण्यात आलेले आहे, लंपीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लवकरच नवीन तारीख कळविण्यात येईल - आयोजक

प्रवेश फी

सकाळी ९. वा पर्यंत ₹ ५००
सकाळी ९ ते १२. वा पर्यंत ₹ १०००
१२ नंतर पुर्णपणे नोंद बंद

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo
photo

नियम

 • पंचाचा निर्णय अंतिम राहिल.
 • मैदानात कोणत्याही प्रकारचे दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
 • सकाळी ७ वा. मैदान सुरु होईल व नोंदणी १२ वा. बंद केली जाईल
 • बैलगाडी शर्यत शासनाचा नियम व अटीनुसार होईल.
 • समान आलेल्या गाड्या परत सोडण्यात येतील.
 • प्रेक्षकांनी मैदान स्वताच्या जबाबदारीवर पाहावे.
 • मैदान सर्व सक्षम पारदर्शक रीतसर शंभर टक्के रास्तच होईल
 • कोणतीही गाडी डायरेक्ट फायनलला पळवली जाणार नाही
 • गट सेमी फायनल सर्वांसमोर चिया टाकुन होईल

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  सलिम मुलाणी
 • समालोचक:
  श्री. सुनिल मोरे (पेडगांवकर), श्री. किरण मिसे (रिसवडकर)

तुमच्या शर्यतीची नोंद करा