logo
banner
₹ ७५०

भव्य ओपन बैलगाडी शर्यत, भोसरे

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ७१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ५१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ७,०००
सातवा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo

नियम

  1. बैलांना मारहाण केल्यास गाडी बाद केली जाईल
  2. आखड्यात कोणाला इजा झाल्यास कमेटी जबाबदार राहणार नाही.
  3. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
  4. वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार यात्रा कमेटीला राहील.
  5. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच मैदान पार पडेल.

सकाळी 8 ते 11 पर्यंत प्रवेश फि 750 राहील.

तुमच्या शर्यतीची नोंद करा