Logo
Back
भव्य बैलगाडा शर्यत अमरापुर
Share
₹ १,०००
भव्य बैलगाडा शर्यत अमरापुर
१६ जुलै २०२३
अमरापुर, कडेगांव, सांगली
निकाल
युट्युब वर पहा
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ५१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००
फोटो
नियम
मैदान सकाळी ठीक ९ वाजता चालू होईल.
गट सेमी फायनल चिठ्ठया टाकून रितसर होईल.
मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही. प्रेक्षकांनी मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पहावे.
मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करुन आयोजित केले आहे.
समान उतारलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील.
बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
पंचाचा नियम अंतिम राहील
गावची गाडी डायरेक्ट फायनलला पळवली जाणार नाही.
संपर्क
९७६३४०६८७५
९३२२१७३७५४
९०६६६५०१३५
इतर तपशील
पंच:
सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि सलिम मुलानी तोंडोली
समालोचक:
सुनील मोरे पेडगाव आणि प्रताप तात्या झांजुर्णे
युट्युब:
लाईव्ह
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
भव्य बैलगाडा शर्यत अमरापुर