logo
banner
₹ ७००

वाळूज बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ३१,०००
तृतीय क्रमांक
₹ २१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ११,०००
पाचवा क्रमांक
₹ ७,०००
सहावा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo
photo
photo

नियम

 • मैदान १००% रितसर होणार
 • मैदान सकाळी ९ ला चालू होईल
 • गट सेमी फायनल चिट्टया टाकून होईल
 • मैदान प्रेक्षकांनी स्वतः च्या जबाबदारीवर पाहावे
 • मैदान शासनाच्या नियम अटीचे पालन करन आयोजित केले जाणार आहे
 • डायरेक्ट फायनलला कोणतीही गाडी पळणार नाही
 • समान उतरणाऱ्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील
 • बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेलं नियमांचे उल्लॅनग केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल
 • लॉबी टच गाडीस निकाल दिला जाणार नाही
 • बैलाचे वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र आवश्यक
 • पंचांचा निर्णय अंतिम राहील
 • नावनोंदणी ११ वाजेपर्यत चालू राहील.

एक आदत एक दुस्सा बैल

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  अमोल बाबा गुजले, सुधीर भैया गायकवाड
 • समालोचक:
  भारत गुरव भुडकर, विजय यादव रामपूरकर

तुमच्या शर्यतीची नोंद करा