logo
banner
₹ १,०००

मौजे शेरे (थोरातमळा) भव्य बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ३५,००१
व्दितीय क्रमांक
₹ २५,००१
तृतीय क्रमांक
₹ १५,००१
चतुर्थ क्रमांक
₹ ८,००१
पाचवा क्रमांक
₹ ५,००१
सहावा क्रमांक
₹ ३,००१

फोटो

photo

नियम

 • पंचांचा निर्णय अंतिम राहील
 • गट सेमी फायनल चिट्टी टाकून होतील
 • शर्यत मागील साला प्रमाणे रीतसरच होणार
 • पूर्ण फाटी सोडली तरच गाडी बाद ठरविण्यात येईल
 • समान गाड्या परत सोडण्यात येतील
 • मैदान शासकीय नियमानुसार होईल

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  किरण तात्या (सावकर)
 • समालोचक:
  विजय यादव (रामापूर)

तुमच्या शर्यतीची नोंद करा