logo
banner
₹ १,०००

भव्य बैलगाडा शर्यत तांबवे

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ २१,००१
व्दितीय क्रमांक
₹ ११,००१
तृतीय क्रमांक
₹ ७,००१
चतुर्थ क्रमांक
₹ ५,००१
पाचवा क्रमांक
₹ ३,००१
सहावा क्रमांक
₹ २,००१

फोटो

photo

नियम

 • बक्षीसाची पुर्ण रक्कम सर्वांनसमोर मोजून दिली जाईल.
 • डायरेक्ट फायनल कोणतीही गाडी पळवली जाणार नाही.
 • मैदान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल.
 • पंचांचा निर्णय अंतिम राहील.
 • गट, सेमी, फायनल चिट्या पाडून होईल.
 • आदत बैलाचे दात चेक केले जातील.

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  आबा चव्हाण (महाराज)
 • समालोचक:
  रणजित बनसोडे

तुमच्या शर्यतीची नोंद करा