logo
banner
₹ ७००

कै.महाराष्ट्र केसरी वाघऱ्या बैलाच्या स्मरणार्थ भव्य बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ २१,०००
व्दितीय क्रमांक
₹ १५,००१
तृतीय क्रमांक
₹ १०,००१
चतुर्थ क्रमांक
₹ ७,००१
पाचवा क्रमांक
₹ ५,००१
सहावा क्रमांक
₹ ३,००१

फोटो

photo

नियम

 • शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल
 • गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिट्ठी टाकून होईल
 • मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
 • सर्व निकाल स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील
 • कोणतीही गाडी डायरेक्ट फायनलला पळणार नाही
 • सामन्यात उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील
 • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल

सेमी मध्ये २ नंबर ला उतरलेल्या गाडीस १००१ /- रुपये देऊन सन्मानित केले जाईल..!

संपर्क

इतर तपशील

 • समालोचक:
  बबलू शेठ कोळेकर
 • युट्युब:
  लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा