logo
banner
₹ ७००

भारत ग्रुप नेरले आयोजित भव्य बैलगाडा शर्यत

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ २१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ११,०००
तृतीय क्रमांक
₹ ७,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ५,०००
पाचवा क्रमांक
₹ ४,०००
सहावा क्रमांक
₹ ३,०००

फोटो

photo

नियम

  • मैदान शासन नियमानुसार होईल
  • पंचाचा निर्णय अंतिम राहील
  • कोणाचाही वशिला चालणार नाही
  • शर्यत बिना लाठी विना काठी होईल
  • तिन्ही फेरे सर्वांनसमोर चिठ्या टाकुन होईल
  • बक्षीस रक्कम सवीनसमोर मोजुन दिली जाईल
 

प्रवेश फी ९ ते ११वा. (७००/-) व ११ वा. नंतर (१०००/-)

संपर्क

तुमच्या शर्यतीची नोंद करा