logo
banner
₹ १,०००

बैलगाडा शर्यत वेनवडी

गावच्या नावावर गाडी पळवली जाणार नाही.

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

 1. पंचाचा निर्णय अंतिम राहील.
 2. मैदान गट, सेमी फायनल, फायनल
 3. लॉट गाडीमालकांसमोर चिठ्या काढल्या जातील.
 4. समान आलेल्या गाड्या परत सोडल्या जातली.
 5. बैलाला गरम करणे व मारहाण केल्यास गाडीबाद करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.
 6. सेमी फायनल व फायनल ड्रोन कॅमेरा प्रक्षेपण होईल.

टिप गावच्या नावावर गाडी पळवली जाणार नाही. मैदान शासनाच्या नियमानुसार होईल मैदान हे रास्त व पारदर्शक व शिस्तबध्द होणार.

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  राजेंद्र धनवडे यापू कोरेगाव
 • समालोचक:
  मयूर तळेकर

तुमच्या शर्यतीची नोंद करा