logo
banner
₹ १,०००

बैलगाडा शर्यत कुमठे (वनीकरण)

बक्षिसे

प्रथम क्रमांक
HF DELUXE BIKE
व्दितीय क्रमांक
HF DELUXE BIKE
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ९,०००
आठवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo
photo
photo

नियम

 • मैदान सकाळी ०९ वा. चालु होईल
 • गट सेमी फायनल चिठ्ठ्या टाकून होईल
 • मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
 • सर्व निकाल स्क्रीन व ड्रोन च्या साहाय्याने दिले जातील
 • मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करून आयोजित केले जाणार आहे
 • डायरेक्ट फायनलला कोणतीही गाडी पळवली जाणार नाही

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  सलिम मुलाणी (तोंडोली), धनावडे बापू (कोरेगाव)
 • समालोचक:
  विकास सर कुमठे

तुमच्या शर्यतीची नोंद करा