logo
banner
₹ ७००

भव्य बैलगाडा शर्यत मोर्वे वाघोशी 2023

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ३१,०००
तृतीय क्रमांक
₹ २१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ११,०००
पाचवा क्रमांक
₹ ७,०००
सहावा क्रमांक
₹ ५,०००
सातवा क्रमांक
₹ ३,०००

फोटो

photo
photo

नियम

  • १. बैलाचे फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे.
  •  गाडामालकाचे आधारकार्ड अनिवार्य आहे.
  • सकाळी १०.०० नंतर प्रवेश फि ९९९/- असेल
  • मैदान ९.०० वाजता सुरु होईल
  • मैदान हे शाशकीय परवानगी काढुन आणि शासनाचे नियम पाळुन होत आहे, व बैलगाडा संघटना तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

संपर्क

इतर तपशील

  • समालोचक:
    मयूर तळेकर

तुमच्या शर्यतीची नोंद करा