logo
banner
₹ ५००

भव्य बैलगाडा शर्यत - म्हासुर्णे

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo
photo

नियम

 • 12 नंतर पूर्णपणे नोंद बंद
 • पंचांचा निर्णय अंतिम राहील.
 • सकाळी ७ वा. मैदान सुरु होईल व नोंदणी १२ वा. बंद केली जाईल,
 • बेलगाडी शर्यत शासनाचा नियम व अटीनुसार होईल.
 • समान आलेल्या गाड्या परत येतील.
 • मैदानात कोणत्याही प्रकारचे दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  राजेंद्र बापू धनवडे
 • समालोचक:
  सुनील मोरे पेडगाव

तुमच्या शर्यतीची नोंद करा