logo
banner
₹ ८००

भव्य बैलगाडा शर्यत मौजे खटाव - 2023

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ८१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ६१,०००
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

  • पंचाचा निर्णय अंतिम राहीलर
  • गट, सेमी फायनल, चिट्ट्यावर काढले जातील,
  • संपूर्ण शर्यत शासनाच्या नियमानुसार होईल
  • समान उतरलेल्या गाड्या डबल सोडल्या जातील
  • बैलाला मारहाण केल्यास गाडी मालकावर शसनाच्या नियमानुसार कडक कारवाई केली जाईल
  • प्रेक्षकांनी मैदान आपल्या जबाबदारी वर पहावे, कोणाला दुःखापत झाल्यास यात्रा कमेटी जबाबदार राहणार नाही
  • नोंद दु. ०९ वाजेपर्यंत राहील ०९ वा. नोंद बंद होईल

* स्थळ - भुरकवडी फाटी ता. खटाव जि. सातारा

संपर्क

इतर तपशील

  • समालोचक:
    सुनील मोरे पेडगावकर, किरण भिसे

तुमच्या शर्यतीची नोंद करा