logo
banner
₹ १,०००

महाराष्ट्रातील नामांकित पारंपारीक मैदान मौजे कदमवाडी (निमसोड ) 2023

निकाल

 1. बब्या आणि सर्जा
 2. पिस्टन आणि पतंग
 3. राणा आणि पक्षा
 4. भारत आणि माणिक
 5. सोन्या आणि टेस्टर
 6. बाजी आणि सुंदर
 7. लक्षा आणि वजीर
 8. राजा आणि सोन्या

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००
आठवा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo

नियम

 •  मैदान सकाळी 8 वा. बटोबर चालू होईल
 • गाडी नोंद सकाळी ॥ वा. पर्यन्तच राहील
 •  संपुर्ण शेर्यंत शासनाच्या नियमानुसार होईल
 •  समान उतरलेल्या गाड्या डबल सोडल्या जातील
 •  पंचाचा निर्यण अंतिम राहील
 •  गट, सेमि, फायनल, चिठ्यावर काढले जातील
 •  बेलाला मारहान केल्यास शासनाच्या नियमा नुसार कडक कारवाई केली जाईल
 • कोणताही अपघात झालेस आयोजक जबाबदार राहणारा नाही.
 • दोन्ही बेलाचे फिटनेस सर्टिफिकेट असल्याशिवाय गाडी नोंद होणार नाही.
 • लॉबी टच निकाल दिला जानार नाही
 •  निकाल बा निकाल रेषेवरील पायावर दिला जाईल
 •  गावच्या नावावर कोणताही गाडी पळणार नाहि.
 • दोन्ही बैल बघूनच 9 च्या आतील नोंद घेतली जाईल.
 

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  श्री. धनवडे बापू (कोरेगावकर) श्री. रविंद्र घाडगे (आंबवडेकर)
 • समालोचक:
  श्री. सुनिल मोरे, श्री. प्रताप झांजुर्णे तात्या, श्री. विकास सर जगदाळे
 • युट्युब:
  लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा