logo
banner
₹ ५००

भव्य बैलगाडा शर्यत हिंगणगाव

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ७१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ५१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo
photo

नियम

 • मैदान शासनाची रीतसर परवानगी घेऊन बैलगाडी संघटनेचे नियम व अटी चे पालन करून पार पडले जाईल.
 • मैदानावर सकाळी 8.00 वा. गट पाडण्यास व 9.00 वा. पहिला गट पळविण्यास सुरुवात होईल.
 • मैदानात कोणतीच गाडी डायरेक्ट पळवली जाणार नाही, मैदान सर्वसक्षम पारदर्शक व 100% रास्त होईल.
 • गट, सेमी व फायनल रीतसर चिठ्या टाकून काढले जातील
 • पंचांचा निर्णय अंतिम राहील
 • बैलांना मारहाण केल्यास व शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास समोरच्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
 • मैदानात होणाऱ्या दुखापतीस कमिटी जबाबदार राहणार नाही.

दि. 26 व 27 जुलै 2023 रोजी ऑनलाईन प्रवेश फी स्वीकारली जाईल.

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  आनंदा जगदाळे बुवा (पेडगाव)
 • समालोचक:
  पप्पू शेठ, वांगी, विजय यादव, रामापूर
 • युट्युब:
  लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा