भव्य बैलगाडा शर्यत हजारमाची
- १३ जुलै २०२३
- हजारमाची, कराड, सातारा
बक्षिसे
- प्रथम क्रमांक
- ₹ ५१,०००
- व्दितीय क्रमांक
- ₹ ३१,०००
- तृतीय क्रमांक
- ₹ १५,०००
- चतुर्थ क्रमांक
- ₹ १०,०००
- पाचवा क्रमांक
- ₹ ५,०००
- सहावा क्रमांक
- ₹ ४,०००
- सातवा क्रमांक
- ₹ ३,०००
नियम
- मैदान सकाळी ठिक 9 वाजता चालू होईल
- गट सेमी फायनल चिठ्या टाकून होईल
- मैदान शासनाच्या परवाना नियम आटीचे पालन करून होईल
- मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
- पंचांचा निर्णय अंतिम राहील
इतर तपशील
- पंच:
- सोमनाथ जगदाळे
- समालोचक:
- रणजित बनसोडे, किरण भिसे
तुमच्या शर्यतीची नोंद करा