logo
banner
₹ ७००

बैलगाडी शर्यत बावची

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ २१,१११
व्दितीय क्रमांक
₹ १५,५१५
तृतीय क्रमांक
₹ १०,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ५,५५५
पाचवा क्रमांक
₹ २,१००
सहावा क्रमांक
₹ १,५००

फोटो

photo

नियम

  • मैदान ठीक स. 9:00 वा. चालू होईल
  • पंचांचा निर्णय अंतिम राहील
  • फाटा पूर्ण सोडल्यास गाडी बाद केली जाईल
  • समान गाडी उतरल्यास गाडी डबल सोडली जाईल.
  • गट सेमीफायनल सर्वांत समक्ष चिट्टी टाकून काढले जातील.
  • मैदान विना लाठी विना काठी होईल.
  • गावची गाडी डायरेक्ट फायनला पळणार नाही.
  • मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जवाबदारीवरपाहावे

संपर्क

तुमच्या शर्यतीची नोंद करा