Logo
Back
अंगापूर केसरी २०२३
Share
₹ १,०००
अंगापूर केसरी २०२३
५ नोव्हेंबर २०२३
अंगापूर वंदन, सातारा, सातारा
बक्षिसे
प्रथम क्रमांक
शाईन १२५ सीसी बाईक
व्दितीय क्रमांक
शाईन १०० सीसी बाईक
तृतीय क्रमांक
HF डिलक्स बाईक
चतुर्थ क्रमांक
₹ ४१,०००
पाचवा क्रमांक
₹ ३१,०००
सहावा क्रमांक
₹ २१,०००
सातवा क्रमांक
₹ ११,०००
आठवा क्रमांक
₹ ७,०००
फोटो
नियम
शासन नियमाचे उल्लंघ केल्यास कारवाई केली जाईल
पंचांचा निर्णय अंतिम राहील
मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
मैदानाचा पहिला फेरा सकाळी ०८ वा. पळेल
मैदान १००% रितसर आणि रास्त होईल
कोणावरही कसलाही अन्याय होणार नाही फक्त तुमची साथ मोलाची आहे
संपर्क
९८५०८०४६९५
- नारायण कणसे(सरपंच)
९९२२१२०५४७
- सतिश कणसे
इतर तपशील
पंच:
राजेंद्र बापू धनावडे, कोरेगाव
समालोचक:
विकास सर कुमठे, प्रताप तात्या, श्रीमंत निकम
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
अंगापूर केसरी २०२३