logo
banner
₹ २,०००

आमदार केसरी 2023 भव्य ओपन बैलगाडा शर्यत

लम्पी रोगा मुळे मैदान पुढे ढकलण्यात आले आहे. लवरकच मैदानाची तारीख कळवली जाईल.

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ २,५१,००७
व्दितीय क्रमांक
₹ १,५१,००७
तृतीय क्रमांक
₹ १,०१,००७
चतुर्थ क्रमांक
₹ ७१,००७
पाचवा क्रमांक
₹ ५१,००७
सहावा क्रमांक
₹ ३१,००७
सातवा क्रमांक
₹ १५,००७
आठवा क्रमांक
₹ ११,००७
नववा क्रमांक
₹ ११,००७

फोटो

photo
photo

नियम

 • पंचांचा निर्णय अंतिम राहील
 • संपुर्ण मैदान पारदर्शी होईल
 • कोणतीही गाडी मानाची किंवा आयोजकांची पळवीली जाणार नाही
 • मैदान स्वतःच्या जबाबदारी वर पहावे
 • मैदान सकाळी 09:00 वाजता चालू
 • समान आलेल्या गाड्या पुन्हा सोडल्या जातील
 • मैदानात दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

मैदान पारदर्शी होईल कोणताही वशिला चालणार नाही

संपर्क

इतर तपशील

 • पंच:
  धनावडे बापू, सलिम मुलाणी
 • समालोचक:
  सुनील मोरे, किरण भिसे, रणजित बनसोडे

तुमच्या शर्यतीची नोंद करा