logo
banner
₹ ९९९

आदत भारत केसरी मैदान

एक आदत एक बैल

लंपीचे लसीकरण पूर्ण झालेल्या चे प्रमाणपत्र बैल मालकांनी आणणे बंधनकारक राहील...!

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,११,१११
व्दितीय क्रमांक
₹ ७०,७७७
तृतीय क्रमांक
₹ ४०,४४४
चतुर्थ क्रमांक
₹ ३०,३३३
पाचवा क्रमांक
₹ २०,२२२
सहावा क्रमांक
₹ १०,१११
सातवा क्रमांक
₹ ७,०७७

फोटो

photo
photo

नियम

  • शासन नियमाचे उल्लंन्ध केल्यात कारवाई केली जाईल
  • पंचांचा निर्णय अंतिम राहील
  • मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
  • मैदानाचा पहिला फेरा सकाळी ०८ वा. पळेल
  • मैदान १००% रितसर आणि रास्त होईल
  • कोणावरही कसलाही अन्याय होणार नाही फक्त तुमची साथ मोलाची आहे

तुमच्या शर्यतीची नोंद करा